अनिताजी, २१ जानेवारीला तुमची प्रतिक्रया मिळाली. तिला आज उत्तर देतोय. दिरंगाईबद्दल माफ करा. पण तुम्ही म्हणता तसं नाही काही. प्रेम खूप आनंदही देतं. तो मिळाला नाही प्रेमाला दुषणे देऊ नयेत आपण माणसाची पारख करायला चुकलेलो असतो किंवा आपण अवाजवी अपेक्षा करत असतो.
2 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]