आपणसुद्धा एक कणीस

किती दिवस झाले, काही लिहिलाच नाही. लिहिण्याचा हुरूप संपला असं नाही. पण वेळच मिळाला नाही. नोकरी…..शेती…..मुलांचा अभ्यास……मोठ्याचा नाही……छोट्याचा. तो दहावीला आहे.  गावाकडचे सतत येणारे फोन……तिकडची धावपळ. तोंडावर आलेली ज्वारीची पेरणी………..पावसाचा लपंडाव…….सणांची लगबग. कुठे कुठे आणि कसा कसा पुरा पडणार होतो.

जवळ जवळ तीन आठवड्यानपेक्षाही अधिक काळ मी काही लिहिलं नाही. पण दहा बारा वाचकांना का असेना माझी आठवण झाली. बाकीचे मला विसरले असं नाही म्हणत मी. त्यांनी समजूत घातली असेल आपल्या मनाची….धावपळीत असतील………नसेल मिळत वेळ…….वेळ मिळाला कि नक्की लिहितील. माझ्या लिखाणाची वाट पहाणाऱ्या सगळ्यांसाठी या ओळी -

आपणसुद्धा एक कणीस

आपणसुद्धा एक कणीस

Advertisement

About this entry