खरा सिंघम
( खरा सिंघम पहायचा असेल तर यातली व्हीडिओ पहायला विसरू नका. )
सलमानचा ‘ दबंग ‘ आला. खूप हवा झाली होती. पण मी चित्रपटांचा शौकीन नाही त्यामुळे खास आवर्जून असा पहिला नाही. त्यापाठोपाठ अजय देवगणचा ‘ सिंघम ‘ आला. आणि सिनेमा रिलीज झाल्याबरोबर पहायला मिळाला. झकास. ‘ मी बाजीराव सिंगम ‘ हे त्यातल्या नायकाचा नाव , ‘ आता सटकली रे माझी ‘ हा त्याचा डायलॉग, त्यातला गोट्या सारं काही झकास होतं. सलमानच्या ‘ दबंग ‘ ची सगळी हवा काढून टाकण्याचं सामर्थ्य ‘ सिंघम ‘ मध्ये होतं. पण तरीही हा सिनेमाच आहे हे भान विसरून चालत नाही.
पण मी मात्र खरा खुरा सिंघम पाहिलाय. बळीराजाला चिरडू पहाणाऱ्या व्यवस्थ्येचा राग असणारा हा सिंघम – त्याची ‘ सटकली ‘ तर सलमानचीच काय अजयची सुद्धा फाटेल -


2 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]