तुझ्यासाठी
ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.
कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. विसरतो आपला राग. पसरतो पंख आणि ती विसावते पुन्हा एकदा आपल्या कुशीत.
काय म्हणायचा याला ? प्रेम …… कि …… तडजोड ?
कारण या दोन्ही गोष्टी होत नाहीत तेव्हा दोघांच्या दोन दिशा ठरलेल्या. मध्ये एक अदृश्य भिंत. दोघांमध्ये विसंवाद निर्माण करणारी नव्हे. दोघांमधला संवाद दडपून टाकणारी. म्हणूनच खूप गरजेचा असतं अशी भिंत उभी रहाण्या आधीच जमीनदोस्त करण्याची. या आणि अशाच भावना व्यक्त करणारी हि कविता -
About this entry
You’re currently reading “तुझ्यासाठी,” an entry on रे घना
- Published:
- December 13, 2011 / 6:54 pm
- Category:
- प्रेम कविता, सामाजिक , राजकीय
- Tags:
- कविता, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मुलगी, मैत्री, राजकारण, सामाजिक, friedship day, love, love poem, marathi poem, poem



No comments yet
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]