आफ्रिदीचं विमान

मला माहिती आहे आज सगळेच नेट सोडून टिव्हीला डोळे लावून बसलेले असणार. मागे आपण दक्षिण आफ्रिकेत जेव्हा टेस्ट सिरीज जिंकली तेव्हा मी लिहिलेल्या –

जे हसतील…..

या लेखावर –

मनोहर या मित्रानं ‘ सातत्य म्हणजे काय रे भाऊ ? ‘ अशी झोंबणारी प्रतिक्रिया दिली होती. मी तेव्हा त्याला उत्तर दिलं नाही. पण एक वेळ अशी येते कि आपल्याला आपल्या श्वासातल सातत्य राखनही जमत नाही. तिथ एखादा फलंदाज जर लवकर बाद झाला तर त्याच्यात सातत्य नाही असं म्हणन कितपत योग्य आहे.

जाऊ देत. म्याच सुरु झालीय. तरीही मी लिहायला बसलोय ते वाद घालण्यासाठी नाही काही. आज भारतच जिंकणार हे मला सांगायचं म्हणून.

********************************************************************************

सकाळी एक विनोद वाचनात आला –

स्मिथ पॉनटिंगला म्हणाला, ” अरे चल ना लवकर. विमान चुकेल. “
यावर  पॉनटिंगला, ” अरे, थांब ना आफ्रिदी पण येतोय.”
खरंच अजूनही स्मिथ आणि पॉनटिंग विमानतळावरच थांबून आहेत.

********************************************************************************

चला मी उठतो. आपण जिंकणारी म्याच पहायची आहे.

Advertisements

1 Comment

  1. सातत्य म्हणजे काय रे भाऊ ही प्रतिक्रिया देण्यामागे स्वताला व्यावसायिक खेळाडू म्हणवणार्‍या
    फलंदाजानी फॉर्म नसणे, विकेट प्रतिकूल असणे यासारख्या सबबी न सांगता प्रतिकूल परस्थितीतही किमान ३०-४० चेंडू खेळून ३०-३५ धावा जमविणे आवश्यक आहे ही बाब आपल्या ध्यानात आणून देणे एवढाच हेतू होता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s