नको घाबरू, पंख आवरू

आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचं प्रयोजन काय ? वयानं मोठं होणं ………..वाढदिवस साजरे करणं…….शिक्षण…………….लग्न…………..फिरणं………..सिनेमे पहान………. शॉपिंग…….. हॉटेलिंग ………..मुलं……….मग त्यांच्यासाठी राबणं……….खस्ता खाणं……… म्हातारपण……. …….आणि एक दिवस मरण.

या साऱ्यात सोबत खूप असतात …………नात्याचे गोत्याचे………….पाठचे पोटचे………..जवळचे दूरचे………..पण खरंच या सगळ्यांचा आधार असतो आपल्याला ? हे सगळे असतानाही आपण असतो एकटे एकटे.

पण या सगळ्यात जेव्हा ती येते आपल्या आयुष्यात…………आपल्याल्या हवी तशी………एक दरवळ होवून….तेव्हा आयुष्याला काय बहार येतो !!!! आयुष्याचा दरवळ श्वासात अगदी भरून घ्यावासा वाटतो.

ती सोबत असतानाही कधी कधी येते अशी वेळ ………पंखातलं बळ सरून गेल्यासारखं वाटत…….आपण आता कोसळणार मातीमोल होणार असं वाटू लागतं. आणि तेव्हाच ती बळ देते पंखांना आणि म्हणते –

ती अशी बळ देते पंखांना आणि मग निखारयाचीही फुलं होऊ लागतात …….आयुष्याला एक नवा दरवळ देतात.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s