जय हो ममता !!!

ममता हे नाव ओठांवर आला कि मातृत्व, प्रेम, जिव्हाळा, वास्त्यल्य असे मायेचे कितीतरी पदर समोर येतात. ममता कुलकर्णीना मात्र या साऱ्या पदरांना काळं फासलं.

( ममता कुलकर्णी:1995 में एक फिल्म मैगज़ीन के लिए सेमी न्यूड पोज देने की वजह से ममता कुलकर्णी पर भी मुंबई हाइकोर्ट में अश्लीलता का केस दर्ज हुआ था|शिकायतकर्ता श्यामराव कुंबले ने ममता की मैगज़ीन पर छापी तस्वीरों को बहुत ही अश्लील बताया था. )  *** नेट वरून  trends.raftaar.in/mamta_mulkarni/Hot/Others/SearchCached

असा या मराठी पोरीनं अभिनयाच्या नावाखाली बाईपणाचा बाजार मांडला होता. नाही तरी अलीकडे तो एक ट्रेंडचं झालाय.सौन्दर्य हे मेणासारख असतं. एकदा वितळलं कि पुन्हा सावरता येत नाही. म्हणूनच योग्य वेळी त्या वेळी ते उघडं करून माया गोळा करण्यात भल्याभल्या सौन्दर्यवतींना धन्य वाटतं.

खरंतर अशा ममता विषयी लिहिण्यात मला मुळीच स्वारस्य नाही. आपलं सौंदर्य लयाला जाईल तेव्हा आपली काय अवस्था होईल याची जाणीवही नसते अशा ललनांना.

” कल किसने देखा है यार ! ” असं म्हणून त्या आपली वाचा बंद करून टाकतात.

आजची हि पोस्ट म्हणजे – उद्याचा विचार नसणाऱ्या सगळ्यांना एक चपराक आहे. कारण त्या ममतान जर १९९५ साली त्या म्यागेझीनसाठी अर्ध नग्न पोझ दिली नसती तर आज तिची आठवणही या अस्मादिकांना झाली नसती.

तो समझी ना ममता मन में हो या ना हो भगवान ने चहा ( हा चहा मराठीतला नाही हिंदीतला आहे. ) तो कल देखना हि पडता है.

पण आज त्या ममताची आठवण व्हायला तिचं कर्तुत्व कारणीभूत नाही. ‘ ममता कुलकर्णी ‘ च नशीब एवढंच कि ‘ ममता बनर्जी ‘ या महान विभूतीशी तिचं नाम साधर्म्य आहे. त्यामुळेच हा आजचा जय त्या कुलकर्ण्यांच्या ममताचा नाही हे लक्षात घ्यावं. उद्या लिहीण ममता बनर्जी यांच्या विषयी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s