मुस्लिम शाही इमामांचा मुजोरीपणा

हे शिर्षक देताना मला अतिव दुःख होतं आहे. कारण माझा स्वतःचा जातीयवादावर मुळीच विश्वास नाही. कारण आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लालच आहे. आपल्या देहात प्राण ओतणारा जो कोणी आहे तो कुणालाच ज्ञात नाही. कुणी त्याला ईश्वर म्हणतं…….. कुणी येशू म्हणतं……….कुणी राम म्हणतं तर कुणी रहीम म्हणतं. जातीयवाद तुमच्या आमच्या मनात नसतोच मुळी. तो असतो आमच्या नेतृत्वात. त्यांना तो हवाच असतो. त्या जातीयवादाच्या बळावरच त्यांची राजकीय महत्वकांक्षा फळाला येते.

पण मुस्लिमांचा मुजोरीपणा असं शिर्षक या लेखाला द्यायला कारणही तसंच घडलं.

” मुस्लिमांनी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. कारण या आंदोलनात ‘ वंदे मातरम, भारत माता कि जय ‘ अशा घोषणा दिल्या जातात. आणि मुस्लीम देशावर प्रेम करत नाहीत. ते देवाला मानत नाहीत. अण्णांचं
आंदोलन जर जातीय वाद नष्ट व्हावा म्हणून असता तर आम्ही त्या आंदोलनाला पाठींबा दिला असता. ” असं विधान आज मुस्लिमांच्या शाही इमामानं केलं.

कुणी केलं या माणसाला शाही इमाम ? ज्याला समाजात देशप्रेम रुजवता येत नाही त्याला काय अधिकार आहे कोणत्याही समाजाचा पुढारपण करण्याचा ? ज्या देशावर , ज्या मातीवर तुमचा प्रेम नाही त्या देश रहाण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? खरंतर मुस्लीमांनीच अशा माणसाला बहिष्कृत करायला हवं. पण त्यासाठी हवं असतं अण्णांसारखं धाडस. पण सगळ्यांकडेच असत नाही. म्हणून तर अशा मंडळीच फावत.

6 Comments

    • माझा लेख पुन्हा वाचवा. माझा राग मुस्लीम समाजावर नाहीच. नालायक समाज नसतो. नालायक असतं सहजच नेतृत्व. संदर्भासाठी माझ्याच लेखातली वाक्य पुन्हा अधोरेखित करतो आहे.

      जातीयवाद तुमच्या आमच्या मनात नसतोच मुळी. तो असतो आमच्या नेतृत्वात. त्यांना तो हवाच असतो. त्या जातीयवादाच्या बळावरच त्यांची राजकीय महत्वकांक्षा फळाला येते.

      कुणी केलं या माणसाला शाही इमाम ? ज्याला समाजात देशप्रेम रुजवता येत नाही त्याला काय अधिकार आहे कोणत्याही समाजाचा पुढारपण करण्याचा ? ज्या देशावर , ज्या मातीवर तुमचा प्रेम नाही त्या देश रहाण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? खरंतर मुस्लीमांनीच अशा माणसाला बहिष्कृत करायला हवं. पण त्यासाठी हवं असतं अण्णांसारखं धाडस. पण सगळ्यांकडेच असत नाही. म्हणून तर अशा मंडळीच फावत.

        • विजापूरकरजी, तुम्ही माझ्या लेखाचं शीर्षक भलतंच मनाला लावून घेतलंत. तुमच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. पण बहुतांश मुस्लीम समाजाला आमच्या देशाबद्दल प्रेम नाही हे सत्य कसं नाकारून चालेल. माझे काही मुस्लिम मित्रही आहेत. मी अगदीच मुस्लिम द्वेष्टा नाही. शिर्षक बदललं तरी आशय बदलत नाही. पण तरीही तुमच्यासाठी शिर्षक बदलतो आहे. ते तसं दिसेल कि नाही या विषयी मला विश्वास नाही.

  1. खूपच छान लिहिलात. खरे तर अशा लोकांना भारतीय म्हणायची लाज वाटते. साल्यांना पाकिस्तानात पाठवून द्या.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s