खरा सिंघम

( खरा सिंघम पहायचा असेल तर यातली व्हीडिओ पहायला विसरू नका. )

सलमानचा ‘ दबंग ‘ आला. खूप हवा झाली होती. पण मी चित्रपटांचा शौकीन नाही त्यामुळे खास आवर्जून असा पहिला नाही. त्यापाठोपाठ अजय देवगणचा ‘ सिंघम ‘ आला. आणि सिनेमा रिलीज झाल्याबरोबर पहायला मिळाला. झकास. ‘ मी बाजीराव सिंगम ‘ हे त्यातल्या नायकाचा नाव , ‘ आता सटकली रे माझी ‘ हा त्याचा डायलॉग, त्यातला गोट्या सारं काही झकास होतं. सलमानच्या ‘ दबंग ‘ ची सगळी हवा काढून टाकण्याचं सामर्थ्य ‘ सिंघम ‘ मध्ये होतं. पण तरीही हा सिनेमाच आहे हे भान विसरून चालत नाही.

पण मी मात्र खरा खुरा सिंघम पाहिलाय. बळीराजाला चिरडू पहाणाऱ्या व्यवस्थ्येचा राग असणारा हा सिंघम – त्याची ‘ सटकली ‘ तर सलमानचीच काय अजयची सुद्धा फाटेल –

Advertisements

2 Comments

    • सिंघम मध्ये जसा अजय देवगण गुंडगिरीच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात लढा देतो तसाच शेतकऱ्याचा सोबती आपल्या मालकाला लुटू पहाणाऱ्या भांडवलशाही विरोधात फुत्कार टाकतो आहे असा मला वाटत. विशेष म्हणजे या व्हीडिओ मधला बैल माझा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s