तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय.

त्या वयात कळतच नाही चुकतंय कोण ते. कळत नाही म्हणण्यापेक्षा आपण बरोबरच आहोत. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत. असं ठाम मत असतं आपलं.

पण मित्रांनो लक्षात ठेवा. आपला मुलगा आज ज्या चुका करतोय त्याच चुका कधी काळी आपणही केल्या आहेत याची पूर्ण जाणीव असते आपल्या वडिलांना. त्या चुका केल्या म्हणूनच आज आपण खूप मागे राहिलोत नाही तर फार पुढे गेलो असतोत आपण हे कळालेलं असतं त्यांना. आपण ज्या चुका केल्या त्याच आपल्या मुलाने करू नयेत आणि आयुष्यात खूप प्रगती करावी म्हणूनच त्यांची सारी धडपड असते. लक्षात ठेवाल ना हे !

मला हे सारं कळलंय म्हणूनच मी हि कविता लिहू शकलो.  आणि’ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.

Advertisements

2 Comments

  1. Definitely imagine that which you said. Your favorite justification appeared to be at the internet the simplest factor to remember of. I say to you, I certainly get annoyed while people consider issues that they plainly don’t recognise about. You controlled to hit the nail upon the highest and defined out the entire thing with no need side effect , other folks could take a signal. Will probably be again to get more. Thanks

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s