बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक

cartoons of balasaheb

cartoons of balasaheb

लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गेली दोन दिवस चिंताजनक आहे. अमिताभ,अभिषेक अशा अनेकांनी बाळासाहेबांची भेट घेतली. गोपीनाथ मुंडेंनी नुकतीच बाळासाहेबांची घेतली. प्रकृती आहे असं गोपीनाथ मुंडें सांगताहेत. उध्दव ठाकरे चमत्काराची अपेक्षा करताहेत. बाळासाहेब परवाच गेलेत अशीही आतली बातमी आहे.परंतु आतली बातमी वेगळीच आहे. पण जनतेच्या सणात विघ्न नको म्हणून ती गोष्ट जाहीर केली जात नाही. माझे बंधू श्री संजय शेंडगे आणि माझ्या भगिनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. आशाताई धायगुडे – शेंडगे सर्व आशा सोडून मातोश्रीवर जायला निघालेत. पण बाळासाहेब वाचतील आणि विधानसभेवर पुन्हा भगवा फडकताना पहातील असा मला विश्वास आहे. प्रत्येकाला कधी ना कधी जायचेच आहे. पण बाळासाहेबांनी जाण्याची ही वेळ नव्हे. त्यांनी उद्धव – राजला एकत्र आणवे, विधानसभेवर भगवा फडकताना पहावा आणखी खूप काही करायचा आहे त्यांना. त्यांना अशी घाई करता येणार नाही. इतकेच काय शिवसेनेचा प्रत्येक मावळा सावित्रीची भूमिका बजावेल आणि यमदुताच्या हातून बाळासाहेबांचे प्राण परत आणतील असा मला विश्वास आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s