दाउद इब्राहीम आणि इम्रानखान

daud

daud

आज ‘ आजतक ‘ या न्यूज चानलवर इम्रानखानची मुलाखत पहिली. मुलाखतकार इम्रानखानची चांगलीच फिरकी घेत होता. त्यानं इम्रानखानला विचारलं, ” दाउद इब्राहीम के बारे मे  भारत सरकारने पाकिस्तान सरकार को पूरी जानकारी दीई है. भारत सरकार दाउद इब्राहीम पर अक्शन लेना चाहती है. मगर आपकी आपकी सरकार से भारतीय सरकार को कोई मदत नही मिलती. अगर पाकिस्तानमे आपकी पार्टी सरकार स्थापन करती है तो आप दाउद पर क्या अक्शन लेगी.”

दाउद इब्राहीमचं नाव ऐकल्याबरोबर इम्रानखान एकदम चपापला. संपूर्ण मुलाखतीत त्यानं दाउद इब्राहीमचं नाव घेण्याचं टाळलं. आणि मला आश्चर्य वाटलं. एका गुंडाची एका साम्राज्यावर असणारी हि दहशत पाहून मी हदरून गेलो.

इम्रानखान असंही म्हणाला कि, ” तुम्ही भारतातील हल्ल्याची गोष्ट करताय पण प्रत्यक्ष पाकिस्तानात दरवर्षी चाळीस हजार माणसं अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडतात. त्यासंदर्भात पाकिस्तान सरकार काही करत नाही तर भारतातील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांवर कशी कारवाई करतील. मला वाटतं सरकारमधील अनेक उच्चपदस्थ त्यांना सामील असावेत.”

तरीही मुलाखतकार विचारातच होता , ” आपलं सरकार सत्तेत आला तर आपली भूमिका काय असेल.”

त्यावर इम्रानखानचं उत्तर अत्यंत मोघम होतं. तो म्हणाला, ” ओ तो पॉलिसी डिसीजन होगा.”

याचा अर्थ एकंच इम्रानखान अप्रतिम वेगवान गोलंदाज तर होताच पण तो एक अत्यंत दुरंधर राजकारणीही आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s