असंही गीत

ganpati

ganpati

भक्ती गीतं लिहिणं हा माझा पिंड नाही. पण कधी कधी अचानक आभाळ दाटून यावं तसे काही विचार येतात.आणि ध्यानीमनी नसताना एखादं भक्तीगीत आकार घेतं. पांडुरंग हे काही माझं आराध्य दैवत नाही. पण तरीही वर्षभर त्या पांडुरंगाची आठवणही न होणारा मी आषाढीची पालखी पुण्यात आली कि भारावून जातो. पालखी कुठतरी दूर असते शहराच्या गर्दीत आणि माझं मन घरात बसून पांडुरंगात तल्लीन झालेलं असतं. भक्ती रसानं ओथंबून निघालेली आणि त्या पांडुरंगाला गेलेली कविता तो दयाघन माझ्याकडून लिहून घेतो आहे असा माझा गेल्या पाच सहा वर्षाचा अनुभव आहे.

मागे पोस्ट केलेली  म्हणे विठ्ठल मला ही कविता म्हणजे त्या पांडुरंगाचीच कृपा.

श्री गजाननाला अर्पण करावं असंही गीत मी कधीकाळी लिहिलं होतं तेच आज मी इथ देतोय.

ganpati

ganpati

2 Comments

  1. जीवनात कोणी हवा कोणी प्रिय प्राणासारखा डोळा पाहिलेल्या स्वप्ना प्रेम घेई पाठी राखा दोन जीव प्रेमत्वाने पक्के साधले साधले दोन क्षण सोने सुखे नव्या स्वप्नानी बाधले स्वप्न सोनेरी चंदेरी एक डोळा बघितले दोन प्रेम दोन जीव एका स्वप्नी रंगले रंग सुगंध प्रेमाचा देतो नविन उभारी येता प्रेम जीवनात होई जगणं आभारी
    विलास राठोड 9657588677

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s