सचिन नक्कीच शतक करेल

 

sachin tendulkar

sachin tendulkar

                                                                                                                  

सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………सssssssचिन ………आज पासून गार्डनवर सरू झालाय एकच उदघोष. सचिनविषयी आदर नाही असा इसम शोधूनही सापडणार नाही. सचि

नने या दोन्हीपैकी एकतरी सामन्यात शतक झळकंवाव हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा. परंतु सचिन एकाच काय दोन्ही सामन्यात शतक झळकावेल असा मला विश्वास आहे. सचिनच्या शतकावर १००० कोटींचा सट्टा खेळला जातोय. माझा विश्वास कितीही दृढ असला तरी सट्टा खेळणारांनी माझ्या विधानाचा आधार घेउन सट्टा खेळू नये.

मी कुणी भविष्यवेत्ता नाही तरी माझं विधान मला पडताळुन पहायच आहे.

लतादीदींनी मोदींची बाजू घेतल्यांनतर कॉंग्रेसला फार वाईट वाटल. सचिननं कॉंग्रेसच्या प्रचाराचा निर्णय घेतलाय हे वाचून मलाही फार वाईट वाटलंय. पण तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. सचिनच्या त्या निर्णयाचा आणि मी त्याला देऊ इच्छित असलेल्या शुभेच्छांचा काहीच संबंध नाही. तेव्हा सचिनला पुन्हा एकदा शुभेच्छा. 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s