भज्जी का चालला ?

खरंतर खूप जुन्या विषया विषयी लिहितोय. खूप वर्षानंतर भज्जीला T20 सामन्यात संधी मिळाली. परवाच्या T20  वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भज्जी खेळला. ४ षटक १२ धावा आणि ४ बळी घेत भज्जीन  झकास कामगिरी केली. आम्ही खूष.

पण Continue reading

Advertisements

खरंच का गगन ठेंगणे ?

काल काही वर्तमान पत्रात हेड लाईन वाचली – ” भारताला गगन ठेंगणे “.

तेव्हा मला पडलेला हा प्रश्न –  खरंच का गगन ठेंगणे ? Continue reading