कविता, मी कुणाचा दास नाही

कविता, मराठी कविता

‘ ज्यानं चोच दिली तोच दाणाही देतो.’ हेच जर खरं असेल तर मग आपण का उगाच स्वतःची टिमकी वाजवतो.
म्हणूनच –
‘ मी कुणाचा दास नाही
ना कुणाचा बडवा.’ अशा ओळी माझ्या हातून कागदावर उतरल्या. कारण आजकाल जो हुजरेगिरी करेल………जो दुसर्याची तळी उचलून धरेल…….जो दुसऱ्याच लांगुलचालन करेल………. जो दुसर्याची थुंकी झेलण्याची तयारी ठेवेल तोच मोठा होईल असं काळ आलाय.
पण हे खरं नाही मित्रांनो, हे खरं असतं तर शिवरायांच्या चरणी तुकोबारायांनीच नसतं का माथा टेकला ?

2 Comments

Leave a comment